Ad will apear here
Next
विधानसभा निवडणूक निकाल : भाजप-सेनाच आघाडीवर; असे आहे २८८ मतदारसंघांतील चित्र
मुंबई : महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया सध्या सुरू असून, दुपारी पावणेतीन वाजता भारतीय जनता पक्ष ९३ जागांवर आघाडीवर होता, तर आठ जागांवर विजयी झाला होता. शिवसेनेने ५० जागांवर आघाडी मिळवली होती, तर आठ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ५५, तर काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दोन जागी विजयी झाले असून, काँग्रेसचे उमेदवार तीन जागांवर विजयी झाले आहेत. एकूण २२ जागांचा निकाल पावणेतीनपर्यंत जाहीर झाला आहे. राज्याच्या सर्व २८८ मतदारसंघांतील लढतींचं चित्र खाली दिलं आहे. 

मतदारसंघ

आघाडीवरील उमेदवार

दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार


नाशिक विभाग/उत्तर महाराष्ट्र

 

 

नंदुरबार जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

अक्कलकुवा

 आमशा पडवी, शिवसेना

अॅड. के. सी. पडवी, काँग्रेस

शहादा

 राजेश पडवी, भाजप

पद्माकर वळवी, काँग्रेस

नंदुरबार

 विजयकुमार गावित, भाजप

उदयसिंह पडवी, काँग्रेस

नवापूर

 शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

शरद गावित, अपक्ष

 

 

 

धुळे जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

साक्री

 मोहन सूर्यवंशी, भाजप

मंजुळा गावित, अपक्ष

धुळे ग्रामीण

 कुणाल पाटील, काँग्रेस

माईसाहेब पाटील, भाजप

धुळे शहर

 अनिल गोटे, लोकसंग्राम

राजवर्धन कदमबांडे, अपक्ष

सिंदखेडा

 जयकुमार रावळ, भाजप

संदीप बेडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

शिरपूर

 काशिराम पावरा, भाजप

जितेंद्र ठाकूर, अपक्ष

 

 

 

जळगाव जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

चोपडा

 लताबाई सोनवणे, शिवसेना

जगदीशचंद्र वळवी, काँग्रेस

रावेर

 शिरीष चौधरी, काँग्रेस

हरिभाऊ जावळे, भाजप

भुसावळ

 संजय सावकारे, भाजप

मधू मानवतकर, अपक्ष

जळगाव शहर

 सुरेश भोळे, भाजप

अभिषेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव ग्रामीण

 गुलाबराव पाटील, शिवसेना

चंद्रशेखर अत्तरदे, अपक्ष

अंमळनेर

 अनिल पाटील, काँग्रेस

शिरीष चौधरी, भाजप

एरंडोल

 चिमणराव पाटील, शिवसेना

अण्णासाहेब पाटील, काँग्रेस

चाळीसगाव

 मंगेश चव्हाण, भाजप

राजीव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस

पाचोरा

 किशोर पाटील, शिवसेना

अमोल शिंदे, अपक्ष

जामनेर

 गिरीश महाजन, भाजप

संजय गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस

मुक्ताईनगर

 रोहिणी खडसे, भाजप

चंद्रकांत पाटील, अपक्ष

 

 

 

नाशिक जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

नांदगाव

 सुहास कांदे, शिवसेना

पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

मालेगाव (मध्य)

मोहम्मद खालिक, एमआयएम

असिफ शेख, काँग्रेस

मालेगाव (बाह्य)

दादाजी भुसे, शिवसेना

तुषार शेवाळे, काँग्रेस

बागलाण

 दिलीप बोरसे, भाजप

दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

कळवण

 जिवा गावित, माकप

नितीन पवार, काँग्रेस

चांदवड

 राहुल आहेर, भाजप

शिरीषकुमार कोतवावल, काँग्रेस

येवला

 छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

संभाजी पवार, शिवसेना

सिन्नर

 माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस

राजाभाऊ वाजे, शिवसेना

निफाड

 दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल कामत, शिवसेना

दिंडोरी

नरहरी जिरवाल, काँग्रेस 

भास्कर गावित, शिवसेना

नाशिक पूर्व

 राहुल ढिकळे, भाजप

बाळासाहेब सानप, राष्ट्रवादी काँग्रेस

नाशिक मध्य

 देवयानी फरांदे, भाजप

 हेमलता पाटील, काँग्रेस

नाशिक पश्चिम

 सीमा हिरे, भाजप

अपूर्वा हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस

देवळाली

 सरोज अहिरे, काँग्रेस

योगेश घोलप, शिवसेना

इगतपुरी

 हिरामण खोसकर, काँग्रेस

निर्मला गावित, शिवसेना

 

 

 

अहमदनगर  जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

अकोले

 किरण लहामते, काँग्रेस

वैभव पिचड, भाजप

संगमनेर

 विजय थोरात, काँग्रेस

साहेबराव नवले, शिवसेना

शिर्डी

 राधाकृष्ण विखे-पाटील, भाजप

सुरेश थोरात, काँग्रेस

कोपरगाव

 आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस

स्नेहलता कोल्हे, भाजप

श्रीरामपूर

 लहू कानडे, काँग्रेस

भाऊसाहेब कांबळे, शिवसेना

नेवासा

 शंकरराव गडाख, क्रांतिकारी शेतकरी पार्टी

बाळासाहेब मुरकुटे, भाजप

शेवगाव

मोनिका राजळे, भाजप

प्रतापराव ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस

राहुरी

 प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस

शिवाजी कर्डिले, भाजप

पारनेर

 नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस

विजय औटी, शिवसेना

अहमदनगर शहर

 संग्राम जगताप, काँग्रेस

अनिल राठोड, शिवसेना

श्रीगोंदा

 घनःश्याम शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस

बबनराव पाचपुते, भाजप

कर्जत जामखेड

 रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

 राम शिंदे, भाजप

 

 

 

अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ)

 

 

बुलढाणा जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

मलकापूर

 राजेश एकारे, काँग्रेस

चैनसुख संचेती, भाजप

बुलढाणा

 संजय गायकवाड, शिवसेना

विजय शिंदे, वंचित बहुजन आघाडी

चिखली

 श्वेता महाले, भाजप

राहुल बोंद्रे, काँग्रेस

सिंदखेडराजा

 राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस

शशिकांत खेडेकर, शिवसेना

मेहकर

 संजय रायमूलकर, शिवसेना

अनंत वानखेडे, काँग्रेस

खामगांव

 आकाश फुंडकर, भाजप

ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेस

जळगाव जामोद

 डॉ. संजय कुटे, भाजप

डॉ. स्वाती वाकेकर, काँग्रेस

 

 

 

अकोला जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

अकोट

 प्रकाश भारसाखळे, भाजप

संतोष रहाटे, वंचित बहुजन आघाडी

बाळापूर

 नितीनकुमार ताले, शिवसेना

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित बहुजन आघाडी

अकोला पश्चिम

 साजिद खान, काँग्रेस

गोवर्धन शर्मा, भाजप

अकोला पूर्व

 रणधीर सावरकर, भाजप

हरिदास भदे, वंचित बहुजन आघाडी

मूर्तिजापूर

 प्रतिभा अवचार, वंचित बहुजन आघाडी

हरीश पिंपळे, भाजप

 

 

 

वाशिम जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

रिसोड

 अनंतराव देशमुख, अपक्ष

दिलीप जाधव, वंबआ

वाशिम

 लखन मलिक, भाजप

सिद्धार्थ देवळे, वंबआ

कारंजा

 राजेंद्र पटणी, भाजप

प्रकाश डहाके, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

अमरावती जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

धामणगांव रेल्वे

 प्रताप अडसड, भाजप

वीरेंद्र जगताप, काँग्रेस

बडनेरा

 रवी राणा, अपक्ष

प्रीती बंड, शिवसेना

अमरावती

 सुलभा खोडके, काँग्रेस

डॉ. सुनील देशमुख, भाजप

तिवसा

 यशोमती ठाकूर, काँग्रेस

राजेश वानखेडे, शिवसेना

दर्यापूर

 बळवंत वानखेडे, काँग्रेस

रमेश बुंदिले, भाजप

मेळघाट

 राजकुमार पटेल, प्रहार जनशक्ती

रमेश मावसकर, भाजप

अचलपूर

 बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष)

अनिरुद्ध देशमुख (काँग्रेस)

मोर्शी

 डॉ. अनिल बोंडे, भाजप

देवेंद्र भुयार, स्वाभिमानी

 

 

 

यवतमाळ जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

वणी

 संजीव रेड्डी, भाजप

वामनराव कासावार, काँग्रेस

राळेगाव

 अशोक उईके, भाजप

वसंत पुरके, काँग्रेस

यवतमाळ

 अनिलस मंगळूरकर, काँग्रेस

मदन येरावार, भाजप

दिग्रस

 संजय राठोड, शिवसेना

संजय देशमुख, अपक्ष

आर्णी

 शिवाजीराव मोघे, काँग्रेस

डॉ. संदीप धुरवे, भाजप

पुसद

 इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस

निलय नाईक, भाजप

उमरखेड

 नामदेव सासने, भाजप

विजय खडसे, काँग्रेस

 

 

 

नागपूर विभाग (पूर्व विदर्भ)

 

वर्धा जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

आर्वी

 दादाराव केचे, भाजप

अमर काळे, काँग्रेस

देवळी

 रणजित कांबळे, काँग्रेस

राजेश बाकणे, अपक्ष

हिंगणघाट

 समीर कुणावार, भाजप

राजू तिमणदे, काँग्रेस

वर्धा

 पंकज भोयर, भाजप

शेखर शेंडे, काँग्रेस

 

 

 

नागपूर जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

काटोल

 अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस

 चरणसिंग ठाकूर, भाजप

सावनेर

 केदार सुनील छत्रपाल, काँग्रेस

राजू पोतदार, भाजप

हिंगणा

 समीर मेघे, भाजप

विजय घोडमारे, काँग्रेस

उमरेड

 राजू पारवे, काँग्रेस

सुधीर पारवे, भाजप

नागपूर दक्षिण पश्चिम

 देवेंद्र फडणवीस, भाजप

आशिष देशमुख, काँग्रेस

नागपूर दक्षिण

 मोहन माटे, भाजप

गिरीश पांडव, काँग्रेस

नागपूर पूर्व

 कृष्णा खोपडे, भाजप

पुरुषोत्तम हजारे, काँग्रेस

नागपूर मध्य

 विकास कुंभारे, भाजप

बंटी शेळके, काँग्रेस

नागपूर पश्चिम

 विकास ठाकरे, काँग्रेस

सुधाकर देशमुख, भाजप

नागपूर उत्तर

 निती राऊत, काँग्रेस

मिलिंद माने, भाजप

कामठी

 सुरेश भोयर, काँग्रेस

टेकचंद सावरकर, भाजप

रामटेक

 आशिष जैस्वाल, अपक्ष

मल्लिकार्जुन द्वारम, भाजप

 

 

 

भंडारा जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

तुमसर

 राजू करमोरे, राष्ट्रवादी काँग्रेस

चरण वाघमारे, अपक्ष

भंडारा

 नरेंद्र भोंडेकर, अपक्ष

अरविंद भालाधरे, भाजप

साकोली

 नानाभाऊ पटोले, काँग्रेस

परिणय फुके, भाजप

 

 

 

गोंदिया जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

अर्जुनी/मोरगाव

 मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेस

राजकुमार बडोले, भाजप

तिरोडा

 विजय रहांगडळे, भाजप

रविकांत बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेस

गोंदिया

 विनोद अग्रवाल, अपक्ष

गोपाळदास अग्रवाल, भाजप

आमगाव

 साहसराम कोरोटे, काँग्रेस

संजय पुरम, भाजप

 

 

 

गडचिरोली जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

आरमोरी

 कृष्णा गजबे, भाजप

आनंदराव गेडाम, काँग्रेस

गडचिरोली

 देवराव होळी, भाजप

चंदा कोडवते, काँग्रेस

अहेरी

धर्मरावबाबा अत्राम, काँग्रेस

अंबरीशरावराजे अत्राम, भाजप

 

 

 

चंद्रपूर जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

राजुरा

 वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष

सुभाष धोटे, काँग्रेस

चंद्रपूर

 किशोर जोर्गेवार, अपक्ष

नानाजी श्यामकुळे, भाजप

बल्लारपूर

 सुधीर मुनगंटीवार, भाजप

डॉ. विश्वास झाडे, काँग्रेस

ब्रह्मपुरी

 विजय वडेट्टीवार, काँग्रेस

संदीप गड्डेमवार, शिवसेना

चिमूर

 बंटी भांगडिया, भाजप

सतीश वर्जुकर, काँग्रेस

वरोरा

 संजय देवतळे, शिवसेना

प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

 

 

 

औरंगाबाद विभाग (मराठवाडा)

नांदेड जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

किनवट

 प्रदीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस

भीमराव केराम, भाजप

हदगाव

 संभाराव कदम, अपक्ष

माधवराव जवळगावकर, काँग्रेस

भोकर

 अशोक चव्हाण, काँग्रेस

श्रीनिवास देशमुख, भाजप

नांदेड उत्तर

 बालाजी कल्याणकर, शिवसेना

डी. पी. सावंत, काँग्रेस

नांदेड दक्षिण

 मोहनराव हंबर्डे, काँग्रेस

दिलीप कंडकुर्ते, अपक्ष

लोहा

 श्यामसुंदर शिंदे, पीजंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

शिवकुमार नारंगळे, वंचित बहुजन आघाडी

नायगाव

 राजेश पवार, भाजप

वसंतराव चव्हाण, काँग्रेस

देगलूर

 रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस

सुभाष साबणे, शिवसेना

मुखेड

 तुषार राठोड, भाजप

भाऊसाहेब पाटील, काँग्रेस

 

 

 

हिंगोली जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

वसमत

 शिवाजी जाधव, अपक्ष

चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस

कळमनुरी

 संतोष बांगर, शिवसेना

अजित मगर, वंचित बहुजन आघाडी

हिंगोली

 तानाजी मुटकुळे, भाजप

भाऊराव पाटील, काँग्रेस

 

 

 

परभणी जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

जिंतूर

 विजय भांबले, राष्ट्रवादी काँग्रेस

मेघना बोर्डीकर, भाजप

परभणी

 राहुल पाटील, शिवसेना

अली खान मोईन खान, एमआयएम

गंगाखेड

 रत्ताकर गुट्टे, रासप

विशाल कदम, शिवसेना

पाथरी

 सुरेश वरपुडकर, काँग्रेस

मोहन फड, भाजप

 

 

 

जालना जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

परतूर

 बबनराव लोणीकर, भाजप

सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेस

घनसावंगी

 उधाण बळिराम, शिवसेना

राजेश टोपे, काँग्रेस

जालना

 कैलास गोरंट्याल, काँग्रेस

अर्जुन खोतकर, शिवसेना

बदनापूर

 नारायण कुचे, भाजप

रूपकुमार चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस

भोकरदन

 संतोष दानवे, भाजप

चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

औरंगाबाद जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

सिल्लोड

 अब्दुल सत्तार अब्दुल नबी, शिवसेना

प्रभाकर पालोडकर, अपक्ष

कन्नड

 उदयसिंह राजपूत, शिवसेना

हर्षवर्धन जाधव, अपक्ष

फुलंब्री

 हरिभाऊ बागडे, भाजप

कल्याण काळे, काँग्रेस

औरंगाबाद मध्य

 नसरुद्दीन सिद्दिकी, एमआयएम

प्रदीप जैस्वाल, शिवसेना

औरंगाबाद पश्चिम

 संजय शिरसाट, शिवसेना

राजू शिंदे, अपक्ष

औरंगाबाद पूर्व

डॉ. अब्दुलगफार काद्री सय्यद, एमआयएम

अतुल सावे, भाजप

पैठण

 संदीप भुमरे, शिवसेना

दत्तात्रय गोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस

गंगापूर

 प्रशांत बंब, भाजप

संतोष माने-पाटील, काँग्रेस

वैजापूर

 रमेश बोरनारे, शिवसेना

अभय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

बीड जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

गेवराई

 लक्ष्मण पवार, भाजप

विजयसिंह पंडित, काँग्रेस

माजलगाव

 प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस

रमेश कोकाटे, भाजप

बीड

 संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस

 जयदत्त क्षीरसागर, शिवसेना

आष्टी

 बाळासाहेब अजबे, राष्ट्रवादी काँग्रेस

भीमराव धोंडे, भाजप

केज

 नमिता मुंदडा, भाजप

पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस

परळी

 धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस

पंकजा मुंडे, भाजप

 

 

 

लातूर जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

लातूर ग्रामीण

 धीरज देशमुख, काँग्रेस

मंचकराव डोणे, वंचित बहुजन आघाडी

लातूर शहर

 अमित देशमुख, काँग्रेस

शैलेश लाहोटी, भाजप

अहमदपूर

 बाबासाहेब पाटील, काँग्रेस

 विनायकराव जाधव-पाटील, भाजप

उदगीर

 संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल कांबळे, भाजप

निलंगा

 संभाजी निलंगेकर, भाजप

अशोकराव पाटील, काँग्रेस

औसा

 अभिमन्यू पवार, भाजप

बसवराज पाटील, काँग्रेस

 

 

 

उस्मानाबाद जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

उमरगा

 ज्ञानराज चौगुले, शिवसेना

दत्तू भालेराव, काँग्रेस

तुळजापूर

 राणा जगजितसिंह, भाजप

मधुकरराव चव्हाण, काँग्रेस

उस्मानाबाद

 कैलास घाडगे-पाटील, शिवसेना

संजय निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस

परांडा

 तानाजी सावंत, शिवसेना

राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र)

 

पुणे जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

जुन्नर

 अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद सोनवणे, शिवसेना

आंबेगाव

 दिलीप वळसे-पाटील, काँग्रेस

राजाराम बाणखेले, शिवसेना

खेड-आळंदी

 दिलीप मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस

सुरेश गोरे, शिवसेना

शिरूर

 अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

बाबूराव पाचर्णे, भाजप

दौंड

 राहुल कुल, भाजप

रमेश थोरात, काँग्रेस

इंदापूर

 दत्तात्रय भरणे, काँग्रेस

हर्षवर्धन पाटील, भाजप

बारामती

 अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

गोपीचंद पडळकर, भाजप

पुरंदर

 संजय जगताप, काँग्रेस

विजय शिवतारे, शिवसेना

भोर

 कुलदीप कोंडे, शिवसेना

संग्राम थोपटे, काँग्रेस

मावळ

 सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस

संजय भेगडे, भाजप

चिंचवड

 लक्ष्मण जगताप, भाजप

राहुल कलाटे, अपक्ष

पिंपरी

 अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस

गौतम चाबूकस्वार, शिवसेना

भोसरी

 महेश लांडगे, भाजप

विलास लांडे, अपक्ष

वडगावशेरी

 सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस

जगदीश मुळीक, भाजप

शिवाजीनगर

 सिद्धार्थ शिरोळे, भाजप

दत्ता बहिरट, काँग्रेस

कोथरूड

 चंद्रकांत पाटील, भाजप

किशोर शिंदे, मनसे

खडकवासला

 भीमराव तापकीर, भाजप

सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेस

पर्वती

 माधुरी मिसाळ, भाजप

अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस

हडपसर

 चेतन तुपे, काँग्रेस

योगेश टिळेकर, भाजप

पुणे कॅन्टोन्मेंट

 सुनील कांबळे, भाजप

रमेश बागवे, काँग्रेस

कसबा पेठ

 मुक्ता टिळक, भाजप

अरविंद शिंदे, काँग्रेस

 

 

 

सोलापूर जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

करमाळा

 नारायण पाटील, अपक्ष

रश्मी बागल, शिवसेना

माढा

 बबनराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

संजय कोकाटे, शिवसेना

बार्शी

 दिलीप सोपल, शिवसेना

राजेंद्र राऊत, अपक्ष

मोहोळ

 यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेस

नागनाथ क्षीरसागर, शिवसेना

सोलापूर शहर उत्तर

 विजयकुमार देशमुख, भाजप

आनंद चंदनशिवे, वंबआ

सोलापूर शहर मध्य

 प्रणिती शिंदे, काँग्रेस

हाजी फारुख मकबूल शहाबदी, एमआयएम

अक्कलकोट

 सचिन कल्याणशेट्टी, भाजप

सिद्धराम म्हेत्रे, काँग्रेस

सोलापूर दक्षिण

 सुभाष देशमुख, भाजप

बशुमिया सय्यद, काँग्रेस

पंढरपूर

 भरत भालके, राष्ट्रवादी काँग्रेस

सुधाकर परिचारक, भाजप

सांगोला

 शहाजी पाटील, शिवसेना

अनिकेत देशमुख, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी

माळशिरस

 राम सातपुते, भाजप

उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

सातारा जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

फलटण

 दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

 दिगंबर आगवणे, भाजप

वाई

 मकरंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस

मदन भोसले, भाजप

कोरेगाव

 शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

महेश शिंदे, शिवसेना

माण

 जयकुमार गोरे, भाजप

प्रभाकर देशमुख, अपक्ष

कराड उत्तर

 बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

मनोज घोरपडे, अपक्ष

कराड दक्षिण

 पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

डॉ. अतुल भोसले, भाजप

पाटण

 सत्य़जित पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस

शंभूराज देसाई, शिवसेना

सातारा

 शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप

दीपक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

कोल्हापूर जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

चंदगड

 विनायक पाटील, वंचित बहुजन आघाडी

राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

राधानगरी

 प्रकाश आबिटकर, शिवसेना

के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

कागल

 हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस

समरजितसिंह घाटगे, अपक्ष

कोल्हापूर दक्षिण

 ऋतुराज पाटील, काँग्रेस

अमल महाडिक, भाजप

करवीर

 पी. एन. पाटील, काँग्रेस

चंद्रदीप नरके, शिवसेना

कोल्हापूर उत्तर

 चंद्रकांत जाधव, काँग्रेस

राजेश क्षीरसागर, शिवसेना

शाहूवाडी

 विनय कोरे, जनसुराज्य शक्ती

सत्यजित पाटील, शिवसेना

हातकणंगले

 राजू आवळे, काँग्रेस

अशोक माने, जनसुराज्य शक्ती

इचलकरंजी

 प्रकाश आवाडे, अपक्ष

सुरेश हाळवणकर, भाजप

शिरोळ

 राजेंद्र पाटील, अपक्ष

उल्हास पाटील, शिवसेना

 

 

 

सांगली जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

मिरज

 डॉ. सुरेश खाडे, भाजप

बाळासाहेब होनमोरे, स्वाभिमानी पक्ष

सांगली

 धनंजय गाडगीळ, भाजप

पृथ्वीराज पाटील, काँग्रेस

इस्लामपूर

 जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

निशिकांत भोसले-पाटील, अपक्ष

शिराळा

 मानसिंग नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस

शिवाजीराव नाईक, भाजप

पलूस-कडेगाव

 विश्वजित कदम, काँग्रेस

संजय विभुते, शिवसेना

खानपूर

 अनिल बाबर, शिवसेना

सदाशिव पाटील, अपक्ष

तासगाव-कवठे महांकाळ

 सुमन पाटील, काँग्रेस

अजित घोरपडे, शिवसेना

जत

 विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

विलास जगताप, भाजप

मुंबई, कोकण विभाग

 

 

पालघर जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

डहाणू

 पास्कल धनारे, भाजप

विनोद निकोले, माकप

विक्रमगड

 सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. हेमंत सावरा, भाजप

पालघर

 श्रीनिवास वनगा, शिवसेना

योगेश नाम, काँग्रेस

बोईसर

 विलास तारे, शिवसेना

राजेश पाटील, बहुजन विकास आघाडी

नालासोपारा

 क्षितिज ठाकूर, बविआ

प्रदीप शर्मा, शिवसेना

वसई

 हितेंद्र ठाकूर, बविआ

विजय पाटील, शिवसेना

 

 

 

ठाणे जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

भिवंडी ग्रामीण

 शांताराम मोरे, शिवसेना

शुभांगी गोवारी, मनसे

शहापूर

 दौलत दरोडा, राष्ट्रवादी काँग्रेस

पांडुरंग बरोरा, शिवसेना

भिवंडी पश्चिम

 खालिद, अपक्ष

महेश चौघुले, भाजप

भिवंडी पूर्व

 रईस शेख, समाजवादी पक्ष

रूपेश म्हात्रे, शिवसेना

कल्याण पश्चिम

 विश्वनाथ भोईर, शिवसेना

नरेंद्र पवार, अपक्ष

मुरबाड

 किसन कथोरे, भाजप

प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी काँग्रेस

अंबरनाथ

डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना 

रोहित साळवे, काँग्रेस

उल्हासनगर

 ऐलानीकुमार, भाजप

ज्योती कलानी, राष्ट्रवादी काँग्रेस

कल्याण पूर्व

 गणपत गायकवाड, भाजप

धनंजय बोदारे, अपक्ष

डोंबिवली

रवींद्र चव्हाण, भाज

मंदार हळबे, मनसे

कल्याण ग्रामीण

 रमेश म्हात्रे, शिवसेना

प्रमोद पाटील, मनसे

मीरा भाईंदर

 गीता जैन, अपक्ष

नरेंद्र मेहता, भाजप

ओवळा-माजिवडा

 प्रताप सरनाईक, शिवसेना

विक्रांत चव्हाण, काँग्रेस

कोपरी-पाचपाखाडी

 एकनाथ शिंदे, शिवसेना

महेश कदम, मनसे

ठाणे

 संजय केळकर, भाजप

अविनाश जाधव, मनसे

मुंब्रा-कळवा

 जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

दीपाली सय्यद, शिवसेना

ऐरोली

 गणेश नाईक, भाजप

नीलेश बाणखेले, मनसे

बेलापूर

 मंदा म्हात्रे, भाजप

अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

मुंबई उपनगर

आघाडीवर

पिछाडीवर

बोरीवली

 सुनील राणे, भाजप

कुमार खिलारे, काँग्रेस

दहिसर

 मनीषा चौधरी, भाजप

अरुण सावंत, काँग्रेस

मागठाणे

 प्रकाश सुर्वे, शिवसेना

नयन कदम, मनसे

मुलुंड

 मिहिर कोटेचा, भाजप

हर्षला चव्हाण, मनसे

विक्रोळी

 सुनील राऊत, शिवसेना

धनंजय पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस

भांडुप पश्चिम

 रमेश कोरगावकर, शिवसेना

संदीप जळगावकर, मनसे

जोगेश्वरी पूर्व

 रवींद्र वायकर, शिवसेना

सुनील कुंबरे, काँग्रेस

दिंडोशी

 सुनील प्रभू, शिवसेना

विद्या चव्हाण, काँग्रेस

कांदिवली पूर्व

 अतुल भातखळकर, भाजप

डॉ. अजंथा यादव, काँग्रेस

चारकोप

 योगेश सागर, भाजप

काळू बुधेलिया, काँग्रेस

मालाड पश्चिम

 रमेश ठाकूर, भाजप

अस्लम शेख, काँग्रेस

गोरेगाव

 विद्या ठाकूर, भाजप

युवराज मोहिते, काँग्रेस

वर्सोवा

 बलदेव खोसा, काँग्रेस

राजुल पटेल, अपक्ष

अंधेरी पश्चिम

 अमित साटम, भाजप

अशोक जाधव, काँग्रेस

अंधेरी पूर्व

 रमेश लटके, शिवसेना

मुरजी पटेल, अपक्ष

विलेपार्ले

 

 

चांदिवली

 दिलीप लांडे, शिवसेना

खान महम्मद अरिफ, काँग्रेस

घाटकोपर पश्चिम

 राम कदम, भाजप

संजय भालेराव, अपक्ष

घाटकोपर पूर्व

 पराग शहा, भाजप

सतीश पवार, मनसे

मानखुर्द शिवाजीनगर

 अबू आझमी, समाजवादी पक्ष

विठ्ठल लोकरे, शिवसेना

अणुशक्तीनगर

 नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

तुकाराम काटे, शिवसेना

चेंबूर

 प्रकाश फातर्पेकर, शिवसेना

चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस

कुर्ला

 मंगेश कुडाळकर, शिवसेना

मिलिंद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस

कलिना

 संजय पोतनीस, शिवसेना

जॉर्ज अब्राहम, काँग्रेस

वांद्रे पूर्व

 झीशान सिद्दिकी, काँग्रेस

विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना

वांद्रे पश्चिम

 आशिष शेलार, भाजप

असिफ झकारिया, काँग्रेस

 

 

 

मुंबई शहर

आघाडीवर

पिछाडीवर

धारावी

 वर्षा गायकवाड, काँग्रेस

आशिष मोरे, शिवसेना

सायन कोळीवाडा

 

 

वडाळा

 कालिदास कोळंबकर, भाजप

शिवकुमार लाड, काँग्रेस

माहीम

 सदा सरवणकर, शिवसेना

संदीप देशपांडे, मनसे

वरळी

 आदित्य ठाकरे, शिवसेना

सुरेश माने, राष्ट्रवादी काँग्रेस

शिवडी

 अजय चौधरी, शिवसेना

संतोष नलावडे, मनसे

भायखळा

 यामिनी जाधव, शिवसेना

वारिस पठाण, एमआयएम

मलबार हिल

 मंगलप्रभात लोढा, भाजप

हिरा देवासी, काँग्रेस

मुंबादेवी

 अमीन पटेल, काँग्रेस

पांडुरंग सकपाळ, शिवसेना

कुलाबा

 राहुल नार्वेकर, भाजप

अशोक जगताप, काँग्रेस

 

 

 

रायगड जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

पनवेल

 प्रशांत ठाकूर, भाजप

हरेश केणी, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

कर्जत

 महेंद्र थोरवे, शिवसेना

सुरेशभाऊ लाड, राष्ट्रवादी काँग्रेस

उरण

 महेश बालदी, अपक्ष

मनोहर भोईर, शिवसेना

पेण

 रवी शेठ
-पाटील, भाजप

धैर्यशील पाटील, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

अलिबाग

 महेंद्र दळवी, शिवसेना

सुभाष पाटील, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

श्रीवर्धन

 अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

विनोद घोसाळकर, शिवसेना

महाड

 भरत गोगावले, शिवसेना

माणिक जगताप, काँग्रेस

 

 

 

रत्नागिरी जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

दापोली

 योगेश कदम, शिवसेना

संजय कदम, काँग्रेस

गुहागर

 भास्कर जाधव, शिवसेना

सहदेव बेटकर, काँग्रेस

चिपळूण

 शेखर निकम, काँग्रेस

सदानंद चव्हाण, शिवसेना

रत्नागिरी

 उदय सामंत, शिवसेना

सुदेश मयेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

राजापूर

 राजन साळवी, शिवसेना

अविनाश लाड, काँग्रेस

 

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा

आघाडीवर

पिछाडीवर

कणकवली

 नीतेश राणे, भाजप

सतीश सावंत, शिवसेना

कुडाळ

 वैभव नाईक, शिवसेना

रणजित देसाई, अपक्ष

सावंतवाडी

 दीपक केसरकर, शिवसेना

राजन तेली, अपक्ष

 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTICF
Similar Posts
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल : भाजप १०० जागांवर, शिवसेना ६४ जागांवर आघाडीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ...... २८८ मतदारसंघांची स्थिती (स. ११.१५ वाजता)
कौल महायुतीलाच; मात्र एकतर्फी विजय नाही! मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीलाच कौल दिला आहे मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला एकतर्फी विजय मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी चांगली लढत दिली आहे. अजून सगळ्या जागांचे निकाल
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवार देशाची १७वी लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होत असून, ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची यादी येथे देत आहोत. अपक्ष आणि काही छोट्या पक्षांचे उमेदवार धरून प्रत्येक मतदारसंघातील एकूण उमेदवारांची संख्या जास्त आहे.
भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी बुधवारी (३० ऑक्टोबर) मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. ‘राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून, महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language